शाखताचा परीसम्पर्श

Date:
Time:
-
Calendar:

दि वा मोकाशी ह्यांची, ‘आता आमोद सुनांसि आले ही कथा मराठीतील एक उत्कृष्ट कथा आहे ह्या कवेची जन्मकथा सांगणाठी एक तितकीच प्रभावी कथा, त्यांच्याच पिडीचे आणि तितकेच महत्वाचे कथालेखक अरविंद गोखले ह्यांनी फुलेचि झाली भ्रमर ह्या नावाने लिहिली, दि. बा. मोकाशी आणि अरविंद गोठखले ह्या दोन प्रतिभावंत लेखकांचा कलालक अनुबंध दर्शविणा-या ह्या दोन कथांचे

Performers: अभिवाचन: माधुरी बेडेकर, अभिवाचन: दिनकर बेडेकर. Conceptualized by: दिनकर बेडेकर. Background Music: आदित्य बेडेकर

Scroll to Top