गुरु स्मरण

गुरु स्मरण

गुरु स्मरण

by
321 321 people viewed this event.

गुरु स्मरण

नागपुरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतज्ञ व त्यांच्या अभूतपूर्व कार्याला मानवंदना आणि त्यांच्या निवडक बंदिश रचनांचा आविष्कार.

संकल्पना – राधा ठेंगडी
संयोजक – राम खडसे
प्रमुख अतिथी – डॉ. गिरीश गांधी (अध्यक्ष, विदर्भ गौरव प्रतिष्ठान)
विशेष उपस्थिती – गानतपस्वी डॉ. नारायणराव मंगरुळकर (ज्येष्ठ गुरु शास्त्रीय गायक व संगीतज्ञ)

गायक कलाकार – सौ. वंदना देवधर, सौ. रसिका करमाळेकर, श्री. ऋषीकेश करमरकर, कु. राधा ठेंगडी.

वादक कलाकार
संवादिनी – श्री. नरेंद्र कडवे,
तबला – श्री. राम खडसे

दिवस आणि वेळ: रविवार, २८ जुलाई, सायं ६ वाजता

ठिकाण: बॅनियन हॉल, चिटणवीस सेंटर, नागपूर

To register for this event <strong>email your details to</strong> <a class="event_registration_email" href="mailto:programs@chitnaviscentre.com?subject=Registration%20via%20%22%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%22%20listing%20on%20https%3A%2F%2Fchitnaviscentre.com">programs@chitnaviscentre.com</a>

Register using webmail: Gmail / AOL / Yahoo / Outlook

 

Date And Time

28/07/2024 @ 06:00 PM to
28/07/2024
 

Event Types

 

Event Category

 
Watch video
 

Share With Friends

Scroll to Top