गीत जगदीश

गीत जगदीश

गीत जगदीश

by
2497 2497 people viewed this event.

सुप्रसिद्ध गीतकार, श्री. जगदीश खेबुडकर यांच्या प्रतिभेने नटलेल्या मराठी गीतांचा कार्यक्रम

आयोजक: Orange City Literature Festival in collaboration with Chitnavis Centre

प्रवेश: निःशुल्क (Free Entry)

दिनांक व वेळ: १० ऑक्टोबर २०२६, सायं. ६.३० वाजता

स्थळ: बँनयन हॉल, चिटणवीस सेंटर, नागपूर

गायक:

  • अनुजा मेंघळ सावजी
  • मुकुल पांडे

निवेदक: प्रा. विवेक अलोणी (Prof. Vivek Aloni)

वादक कलाकार: गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्र, परिमल जोशी, पंकज यादव आणि विशाल दहासहस्र

To register for this event email your details to mahendra@bravurampl.com

Register using webmail: Gmail / AOL / Yahoo / Outlook

 

Date And Time

10/10/2026 @ 06:30 PM to
10/10/2026 @ 08:30 PM
 

Event Types

 

Event Category

Share With Friends

Scroll to Top