गीत मनोहर
by
2311 2311 people viewed this event.
Event Details
- Presented by: Kalavadhan
- In Association With: Chitnavis Centre
- Tagline:
25 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर पुन्हा रंगमंचावर येत आहे अबालवृद्धांना खिळवून ठेवणारी, मनाला भारावून टाकणारी अद्वितीय संहिता
Original Script / Poetry / Music
- मूळ संहिता, काव्य, संगीत
कै. प्रा. मनोहर कविश्वर
Artists
- आल्हाद आळशी
- आलोक आळशी
- मृण्मयी जोशी
- अश्विन चितळे
- सुजना कथलकर
- सौमित्र क्षीरसागर
- पार्थ ताराबादकर
- आदित्य आपटे
- सिद्धी देशपांडे
- वेधा पोळ
- रिया पितळे
Event Date & Time
- दिनांक: शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६
- वेळ: सायं. ६:०० वाजता
Venue
- Banyan Hall, Chitnavis Centre
- सिव्हिल लाइन्स, नागपूर
Special Cooperation
- anagram studios
- sohini
- Website: sohiniglobal.com
Main Description
योगेश्वर श्रीकृष्णाचे अलौकिक जीवनचरित्र सांगणारा
काव्य-संगीत-अभिवाचनाचा अभूतपूर्व भावाविष्कार