
मिश्किली आणि कविता
by
16 16 people viewed this event.
सुप्रसिद्ध शायर/कवी, कै. श्री. मिर्झा बेग (‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम) यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
सहभाग (सुप्रसिद्ध साहित्यिक): श्री. अशोक नायगावकर आणि प्रा. ज्ञानेश वाकुडकर
दिनांक: शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६
वेळ: सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ: बनयन हॉल, चिटनवीस सेंटर, नागपूर
संपर्क: 09423033340
प्रवेश: प्रवेश निःशुल्क