विंदा सांगोपांग
by
98 98 people viewed this event.
कविवर्य विंदा करंदीकर यांच्या १०७ व्या जन्मदिनानिमित्त मानवाचे अंती एक गोत्र अर्थात् विंदा सांगोपांग मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त थोर कवी विंदा करंदीकर यांच्या सर्व विषयांवरील कविता, गीते, बालकविता, गद्य उतारे इत्यादींचे सादरीकरण, सुलभ व रोचक निवेदनासह
लेखन : रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
सादरीकरण:
- मीरा इंगोले शिक्षिका, कवयित्री व गायिका
- अनुराधा मोहनी संपादक, अनुवादक, अभिवाचक
- रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, औषधशास्त्रज्ञ, कवी, कादंबरीकार
- सुनील फरसोले अभियंता, काव्यरसिक व सादरकर्ता
Date and Time: Friday 23 August, 2024, at 6:00 PM
Venue: Mimosa Hall, Chitnavis Centre, Civil Lines, Nagpur