AUTI GROUP- PROJECT PRESENTATION

AUTI GROUP- PROJECT PRESENTATION

AUTI GROUP- PROJECT PRESENTATION

by
204 204 people viewed this event.

सस्नेह नमस्कार,

नागपूर पेक्षाही कमी किमतीत पुण्यात घर हव आहे का ?

विद्येचे माहेर घर असणार पुणे, आयटी हब असणारे पुणे, इंडस्ट्रियल कोरीडोर असणारे पुणे, या ठिकाणी गुंतवणूक करण्याची इच्छा असणारे, आपले पाल्य शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी पुणे परिसरात असतील आणि पुण्यात स्वतःच हक्काचे घर हवं असेल तर, आम्ही उत्तम पर्याय आहोत .

गेली 27 वर्ष या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, जवळपास 12500 आनंदी घरांची निर्मिती केल्यानंतर, आता भारतातील सर्वात मोठ्या असणाऱ्या हिंजवडी, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे 1BHK, 2BHK, 3BHK रो हाऊस, बंगलो प्लॉट यासारखे असंख्य पर्यायासह आम्ही येत आहोत, खास सवलत घेऊन, आपले या प्रकल्पात स्वागत करू इच्छितो, आपल्या हक्काची आनंदी वास्तू घेण्याची इच्छा असेल, तर रविवारी 7/7/2024 रोजी एक सेमिनार आयोजित केला आहे, अवश्य भेट द्या.

चला तर मग पुण्यातील घराचे स्वप्न साकार करूया.

DAY & TIME: Sunday- 07/07/24 at 12 PM

VENUE: Mimosa Hall, Chitnavis Centre 56, Temple Road, Civil Lines, Nagpur.

CONTACT: +91 9765084449 / +917378823131

To register for this event email your details to programs@chitnaviscentre.com

Register using webmail: Gmail / AOL / Yahoo / Outlook

 

Date And Time

07/07/2024 @ 12:00 PM
 

Event Types

 

Event Category

 
Watch video
 

Share With Friends

Scroll to Top